Thursday, 18 April 2013

Co-ordination meeting...

गडचिरोली जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क च्या सर्व सन्मानीय सभासदाना  कळविण्यात येते कि दिनांक 05-12-2013 रोजी समन्वय समितीची सभा आयोजित केली आहे. ज्यांना काही अडचण/ समस्या सादर करयाच्या असतील त्यांनी दिनांक 03/12/2013 पर्यंत जिल्हा संघटनेस लेखी स्वरुपात पाठवावी.